Kolhapur Municipal Corporation
Payroll Management System
DASHBOARD
HRMS
PAYROLL
PENSION
***** बिल लेखनिकांना सूचना ****** कोल्हापूर महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोग फरक रक्कमेपोटी र.रु.२५०००/- उचल देणे बाबत. बिलांचे कामकाज पुढीलप्रमाणे करावे. १) बिल जानेवारी २०२० मध्ये तयार करावे तसेच कार्यालय परिपत्रकातील मुद्दा क्र. १, २, ३ नुसार कामकाज करावे. २) सर्व वेतन बिल लेखनिकांनी बिलामाधील सेवकांचे सर्व बेसिक,ग्रेड-पे व रजा तसेच सेवक संख्या याची खात्री करूनच ऑडीटर यांचेकडे बिल पाठविण्यात यावे. ३) निलंबित सेवक व खातेनिहाय चौकशी चालू असलेल्या सेवकांबाबत खातेमार्फत निर्णय घेऊन पुढील कामकाज करावे.
*** सूचना बिल लेखनिकांसाठी** http://115.124.97.184:8085/Personnel/